Let us make Best India
Wednesday, November 9, 2011
श्रावणधारा
तुझ्या हाती हात देवून,
गवतावरून चालत चालत ,
तुला मिठीत घट्ट घेवून,
पावूसधारा झेलत झेलत,
गुलमोहराच्या झाडाखाली,
मी चिंब भिजून बसतांना,
भिजतांना बघतो तुला,
तू तिथे नसतांना
...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment